अ.क्र. | विषय | आकार | पहा/डाउनलोड |
---|---|---|---|
1 | पहिल्यांदा मतदान करण्याकरिता किंवा एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघामध्ये स्थानातंरण झाल्यानंतर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याकरिताचा अर्ज | 164 kb | FORM 6 |
2 | परदेशस्थ मतदाराचे नाव मतदारामध्ये समाविष्ट करण्यासाठीचा अर्ज | 1,143 kb | FORM 6A |
3 | मतदार यादीमध्ये अन्य व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याकरिता आक्षेप/ स्वत:च्याच नावाचे/ अन्य व्यक्तीचे स्थानातंरण वा मृत्यूमुळे नावाचे विलोपन करण्यासाठीचा अर्ज | 102 kb | FORM 7 |
4 | मतदार यादीमध्ये नोंदविलेला तपशील दुरुस्त करण्याकरिताचा अर्ज | 120 kb | FORM 8 |
5 | मतदार यादीतील नाव स्थानातंरीत करण्याकरिताचा अर्ज (एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहावयास गेलेल्यांच्या बाबतीत.) | 148 kb | FORM 8A |
6 | मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नेमणूकीकरिताचा अर्ज | 28 kb | BLA1 |
7 | पदवीधर मतदारसंघामध्ये नाव समाविष्ट करण्याकरिताचा दावा करण्याचा अर्ज | 278 kb 240 kb |
FORM 18 Marathi FORM 18 English |
8 | शिक्षक मतदारसंघामध्ये नाव समाविष्ट करण्याकरिताचा दावा करण्याचा अर्ज | 321 kb 288 kb |
FORM 19 Marathi FORM 19 English |